hardik pandya finally gives his first reaction after his watches seized at airport by customs officials
क्रीडा

मी कायद्याचे पालन करणारा नागरिक, हार्दिक पांड्याने ‘त्या’ विवादाबाबत दिले स्पष्टीकरण

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भारतात परतताना कस्टममध्ये अडकल्याची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली होती. हार्दिक पांड्याच्या दोन घड्याळांची किंमत जवळपास 5 कोटी रुपये आहे. हार्दिकच्या या 2 घड्याळांनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर आता हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. हार्दिक पांड्याने या आरोपांबाबत मौन सोडले असून त्याने […]

Ban on international passenger flights
देश

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी

नवी दिल्ली : भारताने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. ३१ मार्चच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर बंदीची मुदत वाढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए / Directorate General of Civil Aviation – DGCA) दिली आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहतूक आणि कुरिअर सेवा मात्र […]

Mumbai Indians star cricketer Krinal Pandya arrested
क्रीडा

मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटूला मुंबई विमानतळावर पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई  :  मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू कृणाल पांड्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे नियमाप्रमाणे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सोने सापडल्यानंतर डीआरआयनं त्याला ताब्यात घेतलं आहे. मुंबई विमानतळावर जास्त सोनं आणल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत होता.