गुजरात : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बांधकामाधीन इमारतीची ही लिफ्ट कशी कोसळली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात विद्यापीठाच्या कॅम्पसजवळ ही इमारत बांधली जात होती. अहमदाबाद झोन 1 च्या पोलिस उपायुक्त लविना सिन्हा यांनी […]
टॅग: ahmedabad
पक्षी धडकल्यानंतर गो फर्स्ट फ्लाइट अहमदाबादला परतली, DGCA कडून चौकशीचे आदेश
नवी दिल्ली : गो फर्स्टचे चंदीगडला जाणारे विमान गुरुवारी पक्षाचा धक्का बसल्यानंतर अहमदाबादला परतले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या प्रकरणाची चौकशी करत आहे. गुरुवारी सकाळी 6.15 च्या सुमारास अहमदाबाद विमानतळावरून निघाल्यानंतर थोड्याच वेळात, विमानाला पक्ष्याचा धक्का बसला ज्यामुळे विमानाला परत जावे लागले. सूत्रांनी सांगितले की, एअरबस A320 सकाळी 7.10 च्या सुमारास अहमदाबादला परतले. टाइम्स […]
अहमदाबाद-जैसलमेर विमान तीन प्रयत्न करूनही लँड करता आले नाही, मग…
अहमदाबादहून निघून जैसलमेरला पोहोचलेल्या स्पाइसजेटच्या विमानाला तांत्रिक कारणांमुळे लँडिंग करता आले नाही. वैमानिकाने लँडिंगचे तीन वेळा प्रयत्न केले, परंतु तो अपयशी ठरला. सुमारे तासभर आकाशात फिरल्यानंतर विमान परत अहमदाबादला नेण्यात आले. या प्रकारामुळे अनेक प्रवासी घाबरुन रडू लागले होते. स्पाइसजेटचे अहमदाबाद-जैसलमेर विमान नियमितपणे दुपारी 12.30 वाजता जैसलमेर विमानतळावर उतरते. शनिवारी 90 प्रवाश्यांची क्षमता असलेल्या या […]
ब्रेकिंग : मोटेरा स्टेडियमचे नाव झाले ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’, जाणून घ्या या स्टेडियमची खास वैशिष्ट्ये
अहमदाबाद : मोटेरा स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आज अहमदाबादच्या या स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले. उयावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित […]
‘व्हॅलेंटाईन डे’ चं अनोखं गिफ्ट, नवरा आपल्या आजारी बायकोला भेट देणार किडनी
गुजरातमध्ये एक व्यक्ती व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या आजारी पत्नीला आपली किडनी दान करून एक अनोखी भेट देत आहे. विनोद पटेल 14 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये पत्नी रीता पटेल यांना किडनी दान करतील. खास गोष्ट अशी की, हे जोडपे आपला लग्नाचा 23 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रीता पटेल या ऑटोइम्यून मूत्रपिंड डिसफंक्शनने ग्रस्त आहेत आणि गेल्या […]
पंतप्रधान मोदी यांचा आज पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद दौरा, लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांचा दौरा करुन कोरोनावर मात करण्यासाठी तयार होत असलेल्या लशींच्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्क आणि हैदराबादमघ्ये भारत बायोटेक कंपनीला भेट देऊन पंतप्रधान लशींच्या संशोधनाचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे जातील. अहमदाबाद नंतर […]






