Disha Salian death case: Sensational allegations by lawyer Nilesh Ojha, demand for re-investigation
महाराष्ट्र मुंबई

आदित्य ठाकरेंचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग, उद्धव ठाकरे पण आरोपी, वकील निलेश ओझांचे सनसनाटी आरोप

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांचे वकील ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी करत तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशाची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. वकील ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत अनेक गंभीर आरोप आणि […]

Aditya Thackeray Convoy Car Accident
महाराष्ट्र रत्नागिरी

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर असून रत्नागिरीतील खारेपाटण याठिकाणी त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून आदित्य ठाकरे सुखरूप असल्याची माहिती आहे. कणकवलीतील खारेपाटण चेकपोस्ट येथे […]

Environment Minister Aditya Thackeray
महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसईच्या शाळा सुरू कराव्यात – आदित्य ठाकरे

ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसई च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले. डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील 33 किमी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र […]

Plan to attract world tourists to Vidarbha - Tourism Minister Aditya Thackeray
नागपूर महाराष्ट्र

जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळेल असे नियोजन करा – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

नागपूर : नागपूर आणि विदर्भामध्ये विपुल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, रस्ते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचे जाळे उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य […]

Underground tanks for rain water storage, Aditya Thackeray reviewed the work
महाराष्ट्र मुंबई

हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाक्या

मुंबई : पावसाचे अधिकचे पाणी साठवण्यासाठी परळ येथील झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी तयार होत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मुंबईची भौगोलिक स्थिती आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे थोड्या कालावधीत होणारा प्रचंड पाऊस लक्षात घेता सखल […]

Aditya Thackeray infected with corona
महाराष्ट्र

ब्रेकिंग : आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “कोविडची सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे मी कोरोना चाचणी केली आणि मी कोविड पॉझिटिव्ह झालो […]

Aditya Thackeray
इतर

ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार – आदित्य ठाकरे

मुंबई : मुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने सोमवारीच दोन लाखांचा टप्पा ओलांडला. ही बातमी ताजी असतानाच मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं कि ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. खासगी कार्यालयं २४ तास सुरु रहावीत असा आमचा विचार आहे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेळांमध्ये […]