चंद्रपूर : मोदी सरकारने सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा देश उद्धवस्त करण्याची सातवी पायरी म्हणावी लागेल. बजेटचा पेपर कोराच आहे. शून्य गुणही देतांना विचार करावा लागतो. रोजगार निर्मितीची कोणतीही शाश्वती नाही. हे बजेट केवळ मूठभर कॉर्पोरेट सेक्टरला, काही विशिष्ट बड्या उद्योगपतींना मदत करणारे आहे. फक्त उद्योजकांना मोठे करण्याचा चंग या केंद्र सरकारने बांधला आहे, अशी […]
टॅग: मोदी सरकार
वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2021 हे वर्ष चांगले जात आहे. कारण मोदी सरकारने त्यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सरकारने त्यांचे भत्ते आणि इतर भत्ते कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्वतः याची घोषणा केली. खरं तर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये कपात करण्याबाबत भीती होती. राज्यसभेच्या एका सदस्याने याबाबत […]
अभिनेत्री आयशा सुलतानावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, मोदी सरकारविरुद्ध केलेले ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले
लक्षद्वीप : अभिनेत्री आणि मॉडेल आयशा सुलताना हिच्यावर गुरुवारी लक्षद्वीप पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. लक्षद्वीप बेटांच्या जनतेविरूद्ध मोदी सरकारने कोविड -१९ चा ‘जैव-शस्त्र’ म्हणून वापर केल्याचा वादग्रस्त दावा केल्याने आयशा सुलताना हिच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाच्या लक्षद्वीप युनिटचे अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कावरट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा […]
मोदी सरकारने देश आणि घर दोन्हींचे बजेट बिघडवले – राहुल गांधी
नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाव्यतिरिक्त एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. सरकारने सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतींवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, मोदी […]
राहुल गांधी बँकॉकमध्ये जाऊन नक्की कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत?
मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सलग सातव्या दिवशी शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु असून दिल्लीत शेतकरी मोदीसरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. हरयाणा आणि पंजाबमधील शेतकरी या कायद्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. मंगळवारी सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पीयूष गोयल आणि सोम प्रकाश यांनी शेतकरी नेत्यांशी बैठकीत संवाद साधला. पण […]





