महाराष्ट्र मुंबई

मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं, वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबईत आज मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, हिंदमाता, सायन, माटुंगा, अंधेरी सबवे, किंग्ज सर्कल तसेच कुर्ला परिसर येथे पाणी साचले आहे. दोन ते तीन […]

Chance of rain and hail in some places in the state
महाराष्ट्र

राज्यात आज आणि उद्या पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता

राज्याच्या हवामानात बदल दिसून येत आहेत, त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली असून थंडी जाणवत आहे. मात्र दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र राजकारण शेती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज मराठवाडा दौरा; मदत जाहीर करणार का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष

उस्मानाबाद : बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी म्हणजे आज उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. उस्मानाबादमधील परिस्थितीची पाहणी करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधतील. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेल्या काटगावात मोठ्या प्रमाणात ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. […]