पुणे : ऑटो रिक्षा चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा रेलिंगवर आदळून अपघात झाला. या अपघातात रितेश शिवाजी गायकवाड (वय १९) याचा मृत्यू झाला. रितेश कात्रजमधील गोकुळ नगर येथील रहिवासी होता. १५ एप्रिल रोजी पहाटे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलावर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलगा १५ एप्रिल रोजी पहाटे ऑटो रिक्षा […]
टॅग: तरुणाचा मृत्यू
झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, हेडफोनच्या वापरामुळे घडला अनर्थ…
सांगली : सांगलीत हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. फांदी तुटण्याचा आवाज न आल्याने तरुण फांदीच्या खालीच बसून राहिला आणि झाडाची फांदी अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 23 वर्षीय मुलाच्या अकाली मृत्यूने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. […]
मोबाईल चार्जिंगला लावून पत्नीशी बोलत असताना बसला विजेचा धक्का, तरुणाचा मृत्यू
इंदौर : इंदौरमध्ये एका व्यक्तीचा चार्जिंगला जोडलेल्या मोबाईल फोनवर बोलत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना चंदन नगर पोलीस ठाण्यातील विक्रम हाइट्स येथे घडली. सुजीत विश्वकर्मा (वय २५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुजीतचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सुजीत विश्वकर्मा मुंबईतील नालासोपारा येथील रहिवासी असून तो सुताराचे काम […]
भयंकर : स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
ऑस्ट्रेलिया : स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तथापि, हा तरुण खूपच अनुभवी स्कायडायव्हर होता. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पर्थच्या उत्तरेकडील ज्युरियन बे येथे व्हर्च्युअल नॅशनल स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान हा अपघात झाला. वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील ज्युरियन बे येथे स्कायडायव्हिंग स्पर्धेत एका तरुणाने सहभाग घेतला होता. सोलो विंगसूट परफॉर्म करताना त्याने […]




