मुंबई : ‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी ‘मला तुमचं ऐकायचंय…! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलूया.., असं म्हणत एका विशेष […]
टॅग: चित्रपट
विद्या बालनचा चित्रपट ‘शेरनी’चा टीझर रिलीज
मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा पुढील चित्रपट ‘शेरनी’चा टीझर सोमवारी प्रदर्शित झाला. विद्याचे चाहते जवळपास एक वर्षापासून या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 2 जून रोजी रिलीज होणार आहे, परंतु चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांना उत्साहित केले आहे. न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. या चित्रपटात […]
कंगना रनौतचा चित्रपट ‘थलाईवी’ चा ट्रेलर रिलीज, एकदा पहाच…
जयललिता यांचा बायोपिक असलेला चित्रपट ‘थलाईवी’ चा ट्रेलर आज रिलीज झाला. कंगनाच्या वाढदिवसानिमित्ताने ट्रेलर रिलीज करुन तिने आपल्या चाहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. यामध्ये कंगनाने घेतलेली मेहनत आणि हटके अंदाज दिसून येत आहे. तीन मिनिटे 22 सेकंदचा हा ट्रेलर असून जयललिता यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण आणि त्यानंतर अभिनेत्री म्हणून नावाजणं, त्यानंतर देशातील सर्वात प्रभावी राजकारणी म्हणून […]
अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
मुंबई : द डर्टी पिक्चर या चित्रपटातली अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह तिच्याच अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. आर्याचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आर्याच्या मृत्यूच्या कर्णाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या मोलकरणीने तिला फोन केला होता. परंतु आर्याने […]




