Supriya Sule requests to Allow Citizens Who Have Taken Two Doses To Travel By Train All Over The State

सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे रेल्वे प्रवासाबाबत केली ‘ही’ विनंती

पुणे : राज्य सरकारने राज्यातील निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथील केले आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगीही मिळाली आहे. मात्र, राज्यात अन्य ठिकाणी रेल्वे प्रवासावर अद्यापही निर्बंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची […]

अधिक वाचा
leaders stopped at ghazipur border

सुप्रिया सुळेंसहीत १५ खासदारांना पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यापासून रोखलं

नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज ७२ वा दिवस आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या विरोधी पक्षाच्या १५ खासदारांना पोलिसांकडून गाझीपूर सीमेवरच अडवण्यात आलं आहे. या खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यापासून अडवण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. शिरोमणी अकाली दल (SAD), द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK), […]

अधिक वाचा
There are many Jayant Patils in politics, which exactly is Rane talking about - Supriya Sule

राजकारणात अनेक जयंत पाटील, राणे नेमकं कोणत्या पाटलांबद्दल बोलले – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेल्या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले मला कल्पना नाही,’ अशा शब्दांत सुळे यांनी राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते. जयंत पाटील […]

अधिक वाचा
Outsiders should not claim the vaccine made by Punekar - Supriya Sule

पुणेकरांनी बनविलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये – सुप्रिया सुळे

पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. तुमच्या इथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण […]

अधिक वाचा
Chaukat udhaḷale moti

अंबरीश मिश्र लिखित ‘चौकात उधळले मोती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आज साहित्यिक व पत्रकार अंबरीश मिश्र लिखित ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा.संजय राऊत, भाजपचे आ.आशिष शेलार, प्रतिष्ठानचे सरचिटणीस श.गं.काळे आदिंसह ज्येष्ठ पत्रकार, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आज साहित्यिक व पत्रकार अंबरीश मिश्र लिखित ‘चौकात उधळले […]

अधिक वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला तशी विनंती केली आहे, या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन कर मंडळाने सीबीडीटीला फेरपडणताळणीची विनंती केली आहे. त्याबाबत स्मरणपत्रही पाठवण्यात आलं आहे. ठाकरे पिता-पुत्र व […]

अधिक वाचा