state government tightened restrictions again level 3 restrictions apllied

राज्यात आजपासून संध्याकाळी पाच वाजेनंतर संचारबंदी, असे असतील निर्बंध

पुणे : अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर संपूर्ण राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. राज्य सरकारने यापूर्वी पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत नियम बनवले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर […]

अधिक वाचा
No Need For Strict Lockdown In Pune says Mayor murlidhar mohol

पुण्यात सोमवारपासून कठोर निर्बंध, सायंकाळी पाच वाजल्यानंतर संचारबंदी

पुणे : कोरोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जुन्या नियमावलीमध्ये बदल केल्यानंतर पुणे महापालिकेनेही नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार, पुण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच वाजल्यानंतर संचारबंदी लागू असेल. संचारबंदीच्या काळात पुणेकरांना केवळ अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून काल राज्यात […]

अधिक वाचा
Center issues new guidelines on corona

१ जूननंतर लॉकडाऊनचे निर्बंध होणार शिथिल, राज्य सरकारकडून नियोजन सुरु, जाणून घ्या…

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा लाभ झाल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, तरीही राज्यातील संचारबंदी तातडीने मागे न घेता निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता आणण्यात येईल. राज्य सरकारकडून सावध पावले टाकण्यात येणार आहेत. कडक निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांत दुकाने बंद आहेत. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे […]

अधिक वाचा
Guidelines Issued For Maharashtra Day Celebration

महाराष्ट्र दिनासाठी सरकारने जारी केल्या ‘या’ मार्गदर्शक सूचना

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत जारी करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. […]

अधिक वाचा
Lockdown announced in Nagpur city

राज्यात कडक लॉकडाऊन लावले जाण्याची शक्यता; दोन दिवसांत निर्णय.. ‘या’ मंत्र्याचे मोठे विधान

मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेतपुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.  निर्बंध असतानाही बाजार व सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सरकार पुढचे पाऊल टाकण्याचा गंभीरपणे विचार करत आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री […]

अधिक वाचा
15-day curfew in Maharashtra from tomorrow

मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले

मुंबई : राज्यात उद्या रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या निर्णयावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. पण प्रत्यक्षात अत्यंत […]

अधिक वाचा
15-day curfew in Maharashtra from tomorrow

महाराष्ट्रात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी, काय राहणार सुरु जाणून घ्या…

महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आह. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी उद्या संध्याकाळपासून राज्यात […]

अधिक वाचा