अमलीपदार्थ प्रकरणात जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविकला सशर्त जामीन मंजूर केला आहे. रिया चक्रवर्तीसह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान अंमली पदार्थांसंबंधी रिया व सॅम्युएल यांच्यातील चॅटची माहिती मिळाली […]
टॅग: शौविक चक्रवर्ती
ड्रग्स प्रकरणी रियाने केले बॉलिवूडशी संबंधित धक्कादायक खुलासे; मोठमोठी नावं आली समोर
मुंबईः रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला साक्ष देताना बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं घेतली त्यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर सिमोन खंबाटाचे देखील नाव समाविष्ट आहे. प्रत्येकाची कसून चौकशी होणार आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. एनसीबी चौकशी नंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे. एनसीबीसमोर रियाने घेतले नावं पैकी […]
रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही
मुंबई : रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]



