Shiv Sena MP Sanjay Raut Wife Varsha Raut Summoned By ED To Appear Before Them
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर होणार, दोघांना समोरासमोर बसवून चौकशीची शक्यता

मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा आज ईडीसमोर हजर होणार आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार वर्षा राऊत यांच्या खात्यातील व्यवहारानंतर हे समन्स जारी करण्यात आले होते. ईडीचे अधिकारी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना समोरासमोर बसवून दोघांची चौकशी करू शकतात. गुरुवारी न्यायालयात न्यायाधीश देशपांडे यांनी राऊत यांना काही अडचण आहे […]

sanjay raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शेवटी आम्हीच जिंकणार, त्यामुळे विरोधकांनी मोठ्या मनाने निवडणुका बिनविरोध कराव्यात – संजय राऊत

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आम्हीच जिंकणार, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की विरोधकांनी कितीही आपटा, आमचाच उमेदवार निवडून येणार. कोणी कितीही ताणाताणी करा, आरडाओरडा करा पण आम्हीच जिंकणार यात काही शंका नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकांसंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आपणच जिंकणार असल्याचा […]

It is time for every minister in the Mahavikas Aghadi government to introspect - Sanjay Raut
महाराष्ट्र

माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ‘ही’ धक्कादायक गोष्ट, मंत्र्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ- संजय राऊत

मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे, असे वक्तव्य त्यांनी केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत […]

Sanjay Raut answered Devendra Fadnavis' criticism
महाराष्ट्र

येथे अहंकाराचा प्रश्न कुठे येतो, संजय राऊत यांनी दिलं देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर

राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास नाकारल्याने त्यांना खासगी विमानाने प्रवास करावा लागला. जाणीवपूर्वक राज्यपाल विमानात बसेपर्यंत परवानगी देण्यात आली नाही असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या सर्व आरोपांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आतापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार असल्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना […]

Sanjay Raut will be admitted to Lilavati Hospital today
मुंबई

संजय राऊत आज लिलावती रूग्णालयात दाखल होणार, उद्या होणार अँजिओप्लास्टी

शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. एक वर्षापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु त्रास वाढू लागल्यानं त्यांना पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. लिलावती रूग्णालयातील प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ञ डॉ मॅथ्यू आणि डॉ. मेनन राऊत […]