DGCA imposes Rs 10 lakh fine on Vistara
देश

आणखी एक विमान दुर्घटना टळली! इंजिन निकामी झाल्याने विस्तारा विमानाचे सिंगल इंजिनसह लँडिंग

दिल्ली : विमानात बिघाड झाल्याची प्रकरणे देशात सातत्याने समोर येत आहेत. मंगळवार 5 जुलै रोजी, बँकॉक-दिल्ली विस्तारा फ्लाइट – FLT UK-122 (BKK-DEL) सिंगल इंजिनसह दिल्ली विमानतळावर उतरले. त्यानंतर हे विमान पार्किंग बेमध्ये हलवण्यात आले. या संदर्भात एटीसीला माहिती देण्यात आली आणि प्रकरण डीजीसीएलाही कळवण्यात आले. विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या फ्लाइट UK 122 (BKK-DEL) मध्ये […]

SpiceJet aircraft returns to Delhi after crew notices smoke in cabin
देश

ब्रेकिंग! DGCA ने स्पाइसजेटला बजावली कारणे दाखवा नोटीस, स्पाइसजेटच्या विमानांत तांत्रिक बिघाडाच्या 18 दिवसांत 8 घटना

कोलकाता : स्पाइसजेटचे बोईंग ७३७ मालवाहू विमान मंगळवारी टेकऑफ झाल्यानंतर लगेचच कोलकात्याला परतले, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. हे विमान चीनमधील चोंगकिंगला जाणार होते, परंतु विमानाचे हवामान रडार हवामान दर्शवू शकत नसल्याने ते कोलकात्याला परतले. स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाडाची गेल्या १८ दिवसांत ही आठवी घटना आहे. आता DGCA ने स्पाइसजेटला विमानाच्या सुरक्षा मार्जिनच्या ऱ्हास संदर्भात […]

Delhi-Bound SpiceJet Flight Returns to Patna as Engine Catches Fire After Takeoff
देश

ब्रेकिंग! स्पाइसजेट विमानाच्या इंजिनला उड्डाणानंतर लागली आग, इमर्जन्सी लँडिंग, सर्व 185 प्रवासी सुरक्षित

पाटणा : पाटण्यात स्पाइसजेटच्या विमानाचा भीषण अपघात थोडक्यात टळला. पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या प्रवासी विमानाच्या इंजिनला अचानक आग लागली, त्यामुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने रविवारी पाटणाहून दिल्लीला उड्डाण घेतल्यानंतर लगेचच आग लागली. SG723 फ्लाइट उड्डाणानंतर लगेचच सुरक्षितपणे लॅन्ड करण्यात आली. विमानातील सर्व 185 प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. […]

Ban on international passenger flights
देश

एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ आढळल्याने केली इमर्जन्सी लँडींग, पण तोपर्यंत…

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर AI-105 या विमानाने शुक्रवारी २.२० मिनिटांनी दिल्लीहून अमेरिकेच्या न्यूजर्सीसाठी उड्डाण केले. मात्र या विमानात वटवाघूळ आढळल्याने मोठी खळबळ उडाली. विमानाने उड्डाण केल्यानंतर जवळपास ३० मिनिटांनी पॅसेंजर एरियात वटवाघूळ आढळून आले. यामुळे हे विमान तात्काळ माघारी फिरवून दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. शुक्रवारच्या पहाटे ३.५५ मिनिटांनी या विमानाचे दिल्ली विमानतळार […]

President Joe Biden lost his footing while climbing up the steps to Air Force One
ग्लोबल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं […]

Ban on international passenger flights
देश

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी

नवी दिल्ली : भारताने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. ३१ मार्चच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर बंदीची मुदत वाढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए / Directorate General of Civil Aviation – DGCA) दिली आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहतूक आणि कुरिअर सेवा मात्र […]