नागपूर : मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या नवीन योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली. या योजनेमुळे मुंबईतील हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत. मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या इमारतींचा फनेल झोन व इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास शक्य होत नव्हता. परिणामी उपलब्ध असलेला संपूर्ण चटई […]
टॅग: मुंबई महानगरपालिका
पावसाचा इशारा लक्षात घेऊन यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी, मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना
मुंबई : हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. आज त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या […]
कोरोनासंदर्भात BMC ने नव्याने जारी केल्या गाईडलाईन्स, जाणून घ्या…
मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महानगरपालिकेने कोरोनासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणारी इमारत सील केली जाणार असून गृह विलगीकरण केल्या जाणाऱ्या राहिवाशांच्या हातावर शिक्के मारले जाणार आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून मंगल कार्यालये, क्लब, उपहारगृहे या ठिकाणी धाडी टाकण्याचे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी […]
ब्रेकिंग : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबत मोठा निर्णय
मुंबई : मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९४५ कोटींची तरतूद केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात १. १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच अर्थसंकल्पात महापालिकेच्या शाळांचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय करण्यात आला आहे. सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या […]
मुंबई मनपात तिरंगी लढत; शिवसेना, काँग्रेस, भाजपची टक्कर
मुबई : कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या अनेक निवडणुका आता टप्प्याटप्प्याने होण्याची चिन्ह दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेत सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीत शिवसेना , काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत दिसणार आहे. मनपाचे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे बजेट ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचे आहे. पालिकेचे सर्व […]





