baby
क्राईम देश

नर्सने दोन महिन्यांच्या बाळाला केली अमानुष मारहाण, हातही झाला फ्रॅक्चर

नवी दिल्ली : रुग्णालयात एका नर्सने दोन महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात बाळाचा हातही फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना 24 जुलै रोजी रात्री घडली. सीसीटीव्ही फुटेजमधून नर्सने बाळाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नर्सला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये राहणाऱ्या सबीब यांनी […]

Alcohol given to a friend's one and a half year old baby, health is critical
देश

संतापजनक! मित्राच्या दीड वर्षाच्या बाळाला पाजली दारू, प्रकृती चिंताजनक

भोपाळ : एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या दीड वर्षाच्या निरागस बाळाला दारू पाजल्याची संतापजनक घटना घडली आहे. भोपाळ शहरातील अशोका गार्डन पोलिस स्टेशन परिसरातील रूप नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. दारू पाजल्यामुळे या बाळाची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून […]

One month old girl recovered fully from corona after 10 days on ventilator
कोरोना देश

10 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर एक महिन्याच्या बाळाने हरवलं कोरोनाला, डॉक्टर म्हणाले…

भुबनेश्वर : ओडिशा येथील भुबनेश्वरमध्ये मागील महिन्यात जन्मलेल्या एका मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या बाळाला जगन्नाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती केवळ एक महिन्याची होती, जेव्हा तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 10 दिवसांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर या बाळाने कोरोनाला हरवलं आहे. या नवजात बाळावर उपचार करणार्‍या नवजाततज्ज्ञ डॉ. अर्जित मोहपात्रा यांनी माहिती […]

baby
देश

केअरटेकरने बाळाला इतकं जोरात आपटलं की… बाळ सध्या व्हेंटिलेटरवर

हरियाणा मधील गुरुग्राम येथे सेक्टर-56 मधील अलकनंदा अपार्टमेंटमध्ये एका महिलेला आपल्या १३ महिन्यांच्या बाळाला केअरटेकर कडे ठेवणं खूपच महागात पडलं आहे. 15 वर्षांच्या या अल्पवयीन केअरटेकरने बाळाला इतकं जोरात आपटलं की बाळाच्या चार बरगड्यांची हाडे मोडली. याव्यतिरिक्त बाळाला किडनी, यकृत आणि इतर अवयवांवर देखील दुखापत झाली आहे. हे बाळ सध्या व्हेंटिलेटरवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचे […]