पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी संध्याकाळी १७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप गार्डनजवळ घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. खडक पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, मृत तरुण हा आपल्या मित्रासोबत […]
टॅग: पुणे बातम्या
पुण्यातील एनडीएमध्ये १८ वर्षीय कॅडेटचा मृतदेह आढळला, पोलिसांना आत्महत्येचा संशय
पुणे : शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा मृतदेह त्याच्या वसतिगृहातील खोलीत आढळला. पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार ही घटना आत्महत्येची असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. मृत कॅडेटची ओळख अंतरिक्ष कुमार सिंग अशी पटली असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी होता. अंतरिक्ष हा माजी सैनिकाचा मुलगा असून एनडीएमधील चार्ली स्क्वॉड्रनचा पहिल्या टर्मचा […]
पुण्यात ९ ऑक्टोबर रोजी ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) नव्याने स्थापन झालेल्या पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पातील (५०० एमएलडी) आवश्यक कामांसाठी गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. या काळात रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद : पर्वती पंपिंग स्टेशन परिसर, पार्वती एलिव्हेटेड जलाशय परिसर आणि पर्वती ईएसआर टाकी […]
ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत केले. ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी […]
पुणे : कारच्या धडकेत दोन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; महिला चालकाविरुद्ध FIR दाखल
पुणे : लोहेगाव येथील एअर फोर्स कॉलनीत दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास दोन वर्षांचा विदार्थ विपिन मावी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विदार्थ आपल्या घराबाहेर खेळत असताना कॉलनीतील एका महिला रहिवाशीनं त्याला कारने धडक दिली. विदार्थ घराबाहेर खेळत असताना कॉलनीतील एका महिलेच्या कारची त्याला धडक बसली. दरम्यान, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित […]
गणेशोत्सव २०२५ : पुणे जिल्ह्यात सुधारित ड्राय डे आदेश लागू
पुणे : गणेशोत्सव २०२५ दरम्यान उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने सुधारित ड्राय डे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार दारू दुकाने, बार आणि परमिट रूमवर विशिष्ट दिवशी विक्रीबंदी राहणार आहे. आदेशानुसार, २७ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) व ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) रोजी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री पूर्णपणे बंद राहील. ७ सप्टेंबर रोजी गणपती […]
पुणे-लोणावळा अतिरिक्त रेल्वे मार्ग प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी
पुणे : पुणे आणि लोणावळा दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला अखेर गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली. या निर्णयाची घोषणा पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. त्यांनी सांगितले की, हजारो दैनंदिन प्रवाशांसाठी ही मंजुरी दिलासा […]
खडकवासलातून पाण्याचा २४,८२७ क्युसेकने विसर्ग; नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ
पुणे : खडकवासला धरण प्रशासनाने मंगळवारी दुपारी मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ केली आहे. दुपारी ४:०० वाजेपूर्वी १९,३३४ क्युसेक इतका असलेला विसर्ग २४,८२७ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती धरण अधिकाऱ्यांनी दिली. पाटबंधारे विभागाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात जलसाठा वेगाने वाढत आहे. यामुळे धरणातील जलपातळी नियंत्रित […]
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुपारी वाढवण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. धरणातून ११,८७८ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. मात्र, दुपारी २ वाजेपासून हा विसर्ग वाढवून १५,४४२ क्युसेक इतका करण्यात आला आहे. पावसाळा आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गाची मात्रा पुढे आणखी वाढवली किंवा कमी केली जाऊ […]
पुण्यासाठी आणखी ५ नवीन पोलीस स्टेशनला मान्यता देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : पोलिसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेऊन ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरोन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी […]









