आषाढी एकादशी : मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवारी (१९ जुलै) रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बस सज्ज झाल्या आहेत. वारकऱ्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या असून मानाच्या […]

अधिक वाचा
Rules regarding Pandharpur's Ashadi Wari Palkhi announced

पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर, पायी वारी सोहळा नाही

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं. परंतु, पायी वारी सोहळ्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. अजित पवार म्हणाले की, “वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत […]

अधिक वाचा
Four killed in road accident near Pandharpur

पंढरपूर जवळ बोलेरोचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील भाविकांच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ही बोलेरो थांबलेल्या ट्रकला जावून धडकल्याने झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन महिला एक पुरूष आणि एक लहान मुल अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात […]

अधिक वाचा
fire broke in Pandharpur Market

पंढरपूर मधील बाजारपेठेमध्ये लागलेल्या आगीत काही दुकाने जळून खाक..

पंढरपूर : पंढरपूर मधील बाजारपेठेमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास  भोसले चौकातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस दुकानांना अचानक आग लागली. अनेक दुचाकी जाळून खाक झाल्या असून कपड्यांचे गोडावूनही आगीत जळून खाक झाले आहे.  माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी आगीची माहिती मिळताच कार्यकर्त्यांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील […]

अधिक वाचा
Decision to cancel Maghi Yatra of Pandharpur

पंढरपूरची माघी यात्रा रद्द करण्याचा निर्णय

कोरोना प्रादुर्भावामुळे नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. २२ आणि २३ फेब्रुवारीला विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री, आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट […]

अधिक वाचा
11th grade student commits suicide due to harassment

धक्कादायक : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

सोलापूर : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घाली आहे. या विद्यार्थीनीने  गळफास घेऊन जीवन संपवलं. पंढरपूरच्या शेळवे गावात ही घटना घडली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात रमेश गाजरे, स्वप्नील कौलघि आणि लहू टेलर यांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या […]

अधिक वाचा
MLA Bharat Bhalke

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत […]

अधिक वाचा