पुणे : 3 जानेवारी 2022 पासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. राज्य सरकारांनी बालकांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी 30 लाख मुलांना कोरोनाची लस देण्यात आली, तर आतापर्यंत एक कोटीहून अधिक मुलांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लहान मुलांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड उत्साह असून ते लस […]
टॅग: कोरोना लसीकरण
मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी आजपासून स्लॉट बुकिंग सुरू, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया
मुंबई : 3 जानेवारीपासून देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. यासाठी 1 जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षापासून लसीकरण स्लॉटचे बुकिंग कोविन ऍपवर किंवा साइटवर करता येईल. लसीकरणाच्या स्लॉट बुकिंगसाठी 10वीचे ओळखपत्र देखील वैध असेल. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 15-18 वयोगटातील मुलांना फक्त भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली […]
भारताने केला विश्वविक्रम..! एकाच दिवशी 2.5 कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना लसीकरण
नवी दिल्ली : शुक्रवारी (17 सप्टेंबर) देशातील कोरोना लसीकरणाने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. या आधी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक लसी देण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनने एकाच दिवशी 2.47 […]
मस्तच! कोरोना लस घेण्यासाठी WhatsApp वर बुक करा Vaccination स्लॉट, जाणून घ्या सोपी पद्धत
नवी दिल्ली : WhatsApp ने युजर्सच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना लसीकरणाशी संबंधित नवीन सेवा सुरु केली आहे. आता तुम्ही WhatsApp च्या मदतीने Covid-19 Vaccination स्लॉट बुक करू शकणार आहात. व्हॉट्सअॅपने मंगळवारी सांगितले की, मायगव्ह कोरोना हेल्पडेस्क वापरून युजर्स आता त्यांचे जवळचे लसीकरण केंद्र शोधू शकतील आणि Vaccination स्लॉट देखील बुक करू शकतील. ५ ऑगस्ट रोजी मायगव्ह […]
महाराष्ट्राच्या नावावर नवा विक्रम, दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे झाले लसीकरण
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत […]
लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो – WHO
नवी दिल्ली : जगभरातल्या सर्व देशांनी कोरोना लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या वर्षाच्या सप्टेंबर अखेर सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता आहे, असंही […]
अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा
मुंबई : अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे […]
कोरोना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
नवी दिल्ली : संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर तज्ज्ञ लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देतात. डेली मेलच्या अहवालानुसार, रशियामधील लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करू नये, असा सल्ला यापूर्वी तज्ज्ञांकडून देण्यात आला […]
कोरोना लस घेतल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
नवी दिल्ली : कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ही लस केवळ आपली प्रतिकारशक्तीच वाढवते असं नाही, तर कोरोना झाल्यास काही गंभीर परिस्थिती ओढवण्यापासून आपले संरक्षण देखील करते. काही लोक लशीच्या दुष्परिणामांमुळे लस घेण्यास घाबरतात. काही लोकांना लस घेतल्यानंतर हात दुखणे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा असे काही दुष्परिणाम २-3 […]
COWIN पोर्टलवरून लसीची नोंद करणाऱ्यांसाठी आता ‘हा’ कोड आवश्यक, जाणून घ्या..
नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. या लसीसाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. कोविन पोर्टल (CoWin Portal)वर एक खास नवीन फीचर जोडले गेले आहे. आता युजर्संना सिक्योरिटी कोड पाठवले जात आहे. आता या कोडविना कोविन पोर्टलवरून लस बुक करणाऱ्यांना लस दिली जाणार नाही. लस घेतेवेळी हा कोड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय […]