मुंबई : दिल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा इस्रायलच्या दूतावासापासून अगदी जवळ आयईडी स्फोट घडवून आणण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. खबरदारी म्हणून दिल्ली आणि मुंबई विमानतळ तसेच सर्व प्रमुख ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना देत सर्वत्र सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दिल्लीत इस्रायलच्या […]
टॅग: अनिल देशमुख
वेबसाइटवर ‘तो’ आक्षेपार्ह शब्दप्रयोग भाजपकडून झालेला नाही – रक्षा खडसे
जळगाव : भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. यावर स्वतः रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं कि, “आपण पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. हा प्रकार भाजपकडून झालेला नाही” “भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. त्यानंतर […]
आता सामान्य नागरिकांना येरवडा जेलमध्ये जाता येणार – गृहमंत्री अनिल देशमुख
26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत आहोत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना इथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु केला जात आहे, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती […]
पोलीस भरती प्रक्रिया सुरु, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
राज्यातील रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. मात्र, आम्ही मराठा नेत्यांशी बोललो आहोत. राज्यात […]
अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात राज्यपालांनी गृहमंत्र्यांना दिल्या सूचना
रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप होत आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली […]





