terrorist arrest delhi

दिल्लीच्या धौला कुआ भागातून ISIS शी संबंधित असलेल्या दहशतवाद्याला अटक

देश

राजधानी दिल्लीत आज पोलिसांनी एका आयसीसच्या दशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामानही जप्त करण्यात आलंय.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीच्या धौला कुआ भागातून ISIS शी संबंधित असलेल्या या दहशतवाद्याला अटक करण्यात आलीय. पोलिसांमध्ये आणि दहशतवाद्यामध्ये गोळीबार झाल्याचीही माहिती येतेय. या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणात इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवायसेज (IEDs) आढळल्याची माहिती डीसीपी प्रमोश सिंह कुशवाहा यांनी दिलीय.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत