देश

7 पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा, कुख्यात BAT दहशतवाद्यांचाही समावेश

जम्मू – काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील भारतीय सीमा रेषेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने ठार मारले आहे. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर ऍक्शन टीममधील दहशतवाद्यांचाही समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने ४-५ फेब्रुवारीच्या रात्री नियंत्रण रेषेवरील त्यांच्या चौकीवरील पाकिस्तानी घुसखोरांचा हल्ला उधळून लावला. या दरम्यान, ७ पाकिस्तानी घुसखोरांना ठार करण्यात आले. या घुसखोरांमध्ये २ ते ३ पाकिस्तानी लष्करी सैनिकांचाही समावेश होता. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा व्हॅली सेक्टरमध्ये ही घटना घडली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत