fire

ब्रेकिंग! भिवंडी परिसरातील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

ठाणे महाराष्ट्र

ठाणे : ठाण्यातील भिवंडी परिसरातील समरस चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भिवंडी अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत