sadabhau khot
महाराष्ट्र

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदाभाऊ यांनी स्वत: याबाबत फेसबुकवर माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सदाभाऊ खोत यांच्या विकासनिधीतून सोमवारी (24 ऑगस्ट) शिराळा तालुक्याच्या आरोग्य विभागास कोव्हिड विलगीकरण कक्षासाठी 20 बेड्स आणि इतर सामग्री देण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत