North Konkan including Mumbai and Thane heavy rains, red alert issued
महाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये शुक्रवारसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

IMD ने दुपारी 1 वाजता म्हटले की मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये पुढील 4 तासांत मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील ३-४ तासात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटाची शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत