मुंबई : सामाजिक न्याय विभागासह इतर विभागांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी आधार नोंदणी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई व माहिती […]
अहमदनगर : लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्याविरोधात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रकरणी संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार आहे. कमीत कमी शब्दांमध्ये […]
पुणे : पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन जण येत असून त्यांनाही तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत असं तिला सांगण्यात आलं. पीडितेने याला विरोध केल्यानंतर, आरोपींनी तिच्या छातीवर गोळी झाडली. परंतु, तिथे मोबाईल ठेवलेला असल्यामुळे ती […]