मुंबई : एका तरुणाने स्वतःच्या वडील आणि आजोबांची हत्या करून स्वतः बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मुलुंड पश्चिम येथील वसंत ऑस्कर बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. […]
मुंबई : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी मार्फत विविध प्रकल्पांची कामे करून मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची १९७८ मध्ये […]
पुणे : राजेश देशमुख जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये चेतन जेधे यांची निवड जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य म्हणून करण्यात आली आहे. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. या समिती मध्ये जिल्हातील राज्यसभा व लोकसभा […]