Decisions taken at the State Cabinet meeting

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : शासनाकडून राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना बंगला / निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार विविध मंत्री आणि त्यांना वाटप करण्यात आलेली निवासस्थाने पुढीलप्रमाणे आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

  1. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन)
  2. श्री. सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी)
  3. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील (ब-१ (सिंहगड)
  4. श्री. विजयकुमार गावीत (चित्रकुट)
  5. श्री. गिरीश महाजन (सेवासदन)
  6. श्री. गुलाबराव पाटील (जेतवन)
  7. श्री. संजय राठोड ( शिवनेरी)
  8. श्री. सुरेश (भाऊ) खाडे (ज्ञानेश्वरी)
  9. श्री. संदिपानराव भुमरे (ब-२ (रत्नसिंधु)
  10. श्री. उदय सामंत (मुक्तागिरी)
  11. श्री. रवींद्र चव्हाण ( अ-६ (रायगड)
  12. श्री. अब्दुल सत्तार अब्दुल नबी (ब-७ (पन्हाळगड)
  13. श्री. दीपक केसरकर (रामटेक)
  14. श्री. अतुल सावे (अ-३ (शिवगड)
  15. श्री. शंभूराज देसाई (ब-४ (पावनगड)
  16. श्री.मंगल प्रभात लोढा (ब- ५ (विजयदुर्ग)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत