Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप

मुंबई : शासनाकडून राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना बंगला / निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार विविध मंत्री आणि त्यांना वाटप करण्यात आलेली निवासस्थाने पुढीलप्रमाणे आहेत. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन) श्री. सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी) श्री. चंद्रकांत (दादा) पाटील (ब-१ (सिंहगड) श्री. विजयकुमार गावीत (चित्रकुट) श्री. गिरीश […]