Major train accident in Pakistan
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये रेल्वेची मोठी दुर्घटना , सिंधमध्ये दोन एक्सप्रेसची टक्कर, आतापर्यंत 30 ठार

पाकिस्तान : पाकिस्तानमध्ये आज (७ जून) पहाटे एक मोठा रेल्वे दुर्घटना झाली आहे. सिंधमधील डार्की, घोटकी दोन गाड्यांची टक्कर झाली असून, या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेस दरम्यान झालेल्या धडकेत अनेक लोकांचे प्राण गमावण्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत