NASA Calls Off Artemis I Rocket Launch To Moon On Sept 27 Due To Tropical Storm
ग्लोबल

NASA कडून आर्टेमिस I रॉकेटचे चंद्रावर प्रक्षेपण उष्णकटिबंधीय वादळामुळे रद्द

नासा आर्टेमिस 1 मिशन : NASA ने उष्णकटिबंधीय वादळामुळे 27 सप्टेंबर रोजी आर्टेमिस I रॉकेटचे चंद्रावर प्रक्षेपण बंद केले. उष्णकटिबंधीय वादळ फ्लोरिडा जवळ येत बळकट होण्याचा अंदाज असल्यामुळे NASA ने चंद्रावर आपल्या ऐतिहासिक uncrewed मिशनचे नियोजित मंगळवारचे प्रक्षेपण रद्द केले आहे, असे एएफपी न्यूज एजन्सीच्या वृत्तात म्हटले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत