पुणे : शाओमी कंपनीने ४० इंचाचा Mi TV 4A Horizon Edition हा स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. या टीव्हीचा सेल उद्या दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. हा स्मार्ट टीव्ही प्रीमियम बेजेल लेस डिझाइनमध्ये येणार आहे. फ्रेश लूक सोबत प्रीमियम मेटल बेजेल लेस डिझाइन सोबत आणले आहे. या स्मार्ट टीव्हीचा स्क्री टू बॉडी रेशिओ 93.7 टक्के असणार आहे. तर व्ह्यूइंग अँगल १७८ डिग्री असणार आहे. यात Vivid पिक्चर इंजिन (VPE) टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
Mi TV 40 Horizon Edition Specifications:
- स्क्रीन साइज रिझॉल्यूशन 1920 x1080 पिक्सल
- रिफ्रेश्ड रेट 60Hz.
- व्हुइंग अँगल १७८ डिग्री
- 10W x 2 पावर आउटपुट
- लांबी 892.2mm, रुंदी 558.5mm आणि वजन 5.48 किलोग्रॅम
- प्रोसेसर / ग्राफिक्स कार्ड Amlogic Cortex A53 Quad-Core Mali
- 1GB रॅम आणि 8GB स्टोरेजचा सपोर्ट
- Mi स्मार्ट टीव्हीत PatchWall Mention PachWall फीचर
- अँड्राइड TV ला सपोर्ट
- Google Assistant, Chromecast Bult-in चा सपोर्ट
- DTS-HDचे सपोर्ट
- 3.5mm ऑडियो आउटपुट
- 20W स्टीरियो स्पीकर
- SPDIF आणि तीन HDMI पोर्ट
- साउंडबार, होम थिएटरचा सपोर्ट
हे ८ Apps तात्काळ डिलीट करा, नाहीतर होईल मोठे नुकसान
Yes, just 1⃣ day to go for our #MiTV4A40.
The #HorizonEdition with Bezel-less design, launching tomorrow. Stay tuned!
RT if ? you’re excited too. pic.twitter.com/YLf628DXuc— Mi India (@XiaomiIndia) May 31, 2021
Mi TV 40 Horizon Editionची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्हीला mi.com, Mi Home, ई-कॉमर्स साइट Flipkart , Mi स्टूडियो आणि रिटेल पार्टनर स्टोरवरून खरेदी करू शकता. या टीव्हीची विक्री उद्या २ जून रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या मदतीने १ हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर सोबत २२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता.




