मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकित हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फूड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी कोविड काळजी केंद्र सुरु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन एक जबाबदार नागरिक म्हणून वागा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या मुलांसाठीच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करताना बोलत होते. आज लोकार्पण करण्यात आलेले कोविड काळजी केंद्र आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून […]
मुंबईत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड, मॉडेल आणि टीव्ही कलाकारांचा सहभाग, मॉडेलला अटक
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. जुहू येथील एका आलिशान हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी छापा टाकण्यात आला होता. यावेळी पोलिसांच्या गुन्हे शाखेने 32 वर्षीय मॉडेलला अटक केली आहे. गुन्हे शाखेने सांगितले की ही मॉडेल सेक्स रॅकेट चालवत होती. यात टीव्ही कलाकार आणि मॉडेल देखील सामील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान […]
लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह; अमोल कोल्हेंचे रुग्णालयातून हात जोडून आवाहन…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोल्हे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते मात्र, तरिही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर कोल्हे यांनी रुग्णालयातून सर्व नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. खासदार अमोल कोल्हे व्हिडीओच्या माध्यमातून […]
रेती बंदर खाडीत सापडला आणखी एका व्यापाऱ्याचा संशयास्पद मृतदेह; मनसुख हिरण हत्याकांडाची पुनरावृत्ती?
ठाणे : ठाण्यात आणखी एका व्यापाऱ्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कळवा येथील रेती बंदर खाडीत आढळला. मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला होता, तिथून जवळच ठाण्यातील एका सराफाचा मृतदेह आढळला. भरत जैन असे या सराफाचे नाव आहे. त्यांना सहा दिवसांपूर्वी त्यांच्या चरई येथील दगडी शाळेजवळ असलेल्या बी. […]
पुण्यात वाहनाबरोबर दुचाकीस्वाराला सुद्धा टोईंग व्हॅनने उचललं…
पुणे : पुण्यात वाहनाबरोबर दुचाकीस्वारालासुद्धा टोईंग व्हॅनमध्ये भरल्याची संतापजनक घटना घडली आहे. या दुचाकीस्वाराची दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये असल्याचा दावा करत पुण्यातील नानापेठ परिसरात वाहतुक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी काल दुपारी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये भरलं. आता या घटनेवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी […]
मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? राष्ट्रपतींचे घटनादुरुस्ती विधेयकावर शिक्कामोर्तब
नवी दिल्लीः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले असून राज्यांना आरक्षणाचा अधिकार मिळाला आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना आपल्या स्तरावर वेगवेगळ्या मागास समाजांना आरक्षण देता येणार आहे. तसंच त्यांचा कोटा ठरवण्याचा अधिकारही असणार आहे. पण हे विधेयक अपूर्ण असल्याचा आरोप विरोधकांनी […]
‘या’ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता…
पुणे : देशभरात आत्तापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत आठ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. वायव्य, ईशान्य आणि पूर्व भारतामध्ये अनेक ठिकाणी पावसाची तूट आहे. २१ ऑगस्टपर्यंत मान्सूनचा पाऊस वायव्य आणि मध्य भारतात बरसेल, असा अंदाज आहे. यासोबतच ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काल (गुरुवारी) वर्तवण्यात आलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार […]
पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही उपलब्ध असून पात्र इच्छूकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे. यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित, परवानाधारक मार्गदर्शक म्हणून […]










