selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुणे : सध्या तडीपार असलेला कुख्यात गुंड घातक हत्यारासह पोलिसांच्या ताब्यात

पुणे : सध्या पुणे शहर व जिल्ह्यांमधून तडीपार असलेला गुंड अजिंक्य काळे हा प्राणघातक शस्त्र घेवुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्यासाठी आंबेगाव पठार येथे आला असता त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना […]

Buddy Cop scheme launched for the safety of women in Pune city
पुणे महाराष्ट्र

आनंदाची बातमी! पुणे शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी बडीकॉप योजना सुरु, जाणून घ्या…

पुणे : पुणे शहरातील पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळया ठिकाणी जसे शासकिय कार्यालये, निम शासकिय कार्यालये, खाजगी संस्था, खाजगी कार्यालये, कंपन्या इत्यादी ठिकाणच्या नोकरदार महिलांच्या तक्रारी तसेच, त्यांनी मदत मागितल्यास त्यास त्वरित व विनाविलंब प्रतिसाद देण्यासाठी बडी कॉपची नेमणूक करण्यात आलेली आहे. घरी राहणाऱ्या गृहिणी अथवा अन्य छोटे-मोठे काम करणाऱ्या महिला यांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यास […]

The young man killed his own mother and burned her body in the yard
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून, नंतर केला चोरीचा बनाव…

पुणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात प्रियकराने प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून केला, त्यानंतर चोरीचा बनाव करून प्रेयसीच्या अंगावरील दागिने, मोबाईल चोरून पळ काढला. सुनीता बाळू कदम (वय ४४, रा. वैदूवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सुनीता यांच्या विवाहित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी किसन सीताराम जगताप (वय […]

new electricity rules
महाराष्ट्र मुंबई

लोडशेडिंग आणखी वाढणार; महावितरणने दिला इशारा

मुंबईः विजेची वाढती मागणी, त्यात कोळसा टंचाईमुळे महानिर्मितीचे घटलेले उत्पादन आणि बाहेरून खरेदी करावी लागणारी महागडी वीज, यामुळे राज्यात भारनियमन होणे अटळ आहे, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारी महावितरणने दिला आहे. रोज सुमारे ३ हजार मेगावॉट विजेच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत असल्याचे महावितरणने म्हटले आहे. राज्यात ऊन तापत असल्याने घरगुती वीज वापरासह औद्योगिक व कृषिपंपाचा […]

food and drug administration action in pune avoiding 105 drug stores
इतर पुणे महाराष्ट्र

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, १०५ औषध दुकानांना टाळे

पुणे : पुणे विभागात ३९२ दुकानांचे परवाने निलंबित करून १०५ दुकाने कायमची बंद करण्याची कारवाई केली. पुणे विभागात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. इथे तब्बल १९५ औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत; तसेच ६८ दुकानांना कायमचे टाळे ठोकण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने गेल्या वर्षभरात केली. पुणे विभागातील पुणे, […]

double murder in pune chakan hotel owners and 5 others killed two workers
अहिल्यानगर क्राईम महाराष्ट्र

अहमदनगरमध्ये भयंकर घटना! अगोदर पत्नीला डोक्यात कुदळ घातली, नंतर मुलाला झाडाला लटकवून फाशी दिली…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिशय भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने किरकोळ वादातून अगोदर पत्नीच्या डोक्यात कुदळ घालून तिला मारून टाकले, नंतर मुलाला झाडाला फासावर लटकावून त्याचीही हत्या केली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. आरोपीने हत्या केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या […]

All talk of leaving MNS by Vasant More comes to an end
पुणे महाराष्ट्र राजकारण

मी माझ्या साहेबांसोबत… वसंत मोरे यांच्याकडून पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम

पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांना पक्षाच्या पुणे विभागाच्या प्रमुख पदावरून हटवल्याच्या एका दिवसानंतर त्यांना विविध राजकीय पक्षांच्या ऑफर आल्या. त्यानंतर ते पक्ष सोडणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र, मोरे यांनी सुरुवातीपासूनच ते मनसेतच राहणार असल्याचं म्हटलं होतं. आता त्यांनी ट्विट करत मी माझ्या साहेबांसोबतच असल्याचे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच फोटो […]

Kirtankar Maharaj Video Clip Viral Shillegaon Police Station Register Complaint
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

कीर्तनकारांचं पॉर्न व्हिडीओ प्रकरण : अखेर महिला आणि पुरुष कीर्तनकारांविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका महिला आणि पुरुष कीर्तनकाराचा शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पुरुष कीर्तनकार आणि महिला कीर्तनकार यांचा अश्लील […]

The Third Party Will Also Get A House What Will Be The Price Of The House
नागपूर महाराष्ट्र

मोठा निर्णय! तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रातील पहिला गृहप्रकल्प हाती; केवळ साडेसहा लाखात मिळेल घर

नागपूर : तृतीयपंथीयांनाही त्यांचे हक्क मिळायला हवेत. चांगले आयुष्य जगण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे.  याच उद्देशाने नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रातील पहिला गृहप्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मौजा चिखली येथे २५२ घरकुले उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नऊ लाखांच्या घरांसाठी अनुदान मिळावे, यासाठी राज्यस्तरावर बैठक घेण्यात आली. यात ६ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान […]

Case against teacher for molesting minor student in Beed school
बीड महाराष्ट्र

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल..

बीड शहरातील एका शाळेत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ही घटना शुक्रवारी खासगी शिक्षण संस्थेत घडली. पीडितेने नंतर तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली त्यानंतर तिचे वडील आणि इतर नातेवाईक शाळेत गेले आणि व्यवस्थापनाकडे स्पष्टीकरण मागितले. मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका शाळेत 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल […]