नाशिक : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज नाशिक येथील डॉ. दिग्पाल गिरासे, आणि मयूर अलई यांच्या कुटुंबांतर्फे अनुक्रमे ५१ हजार आणि ५१ हजार १११ रुपयांचा मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द केला. या मदतनिधीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरासे आणि अलई कुटुंबांचे कौतुक केले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर […]
नाशिक
नाशिकमध्ये खळबळ! वडिलांकडून मुलीवर बलात्कार, डीएनए चाचणीनंतर धक्कादायक खुलासा…
नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा बिहारचा आहे. तो कुटुंबीयांसोबत नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. दरम्यान, पीडित मुलीची आई सतत गावाला […]
नाशिकमध्ये धक्कादायक घटना! पहिल्या पत्नीला जास्त वेळ दिल्याचा राग, दुसऱ्या पत्नीने भावांच्या मदतीने केली पतीची हत्या
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आडगाव-सैयद पिंपरी रोड परिसरात पतीने पहिल्या पत्नीला जास्त वेळ दिल्याच्या रागातून दुसऱ्या पत्नीने दोन भावांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पत्नी व तिच्या भावांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव भावसार मूलचंद पवार उर्फ बाला असून तो खेळणी विक्रीचा व्यवसाय […]
समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार; हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण […]
हृदयद्रावक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली गर्भवती पत्नीची हत्या
नाशिक : पतीने आपल्या १९ वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहराच्या एका रहिवासी भागात ही घटना घडली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून पतीने पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, पोलीस तपासात संपूर्ण सत्य बाहेर आले आणि पतीचे बिंग […]
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आज मुख्यमंत्री […]
अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्यू पावलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील जवानाच्या वारसांना साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई
मुंबई : अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे […]
नाशिक : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, पालकांनी केला गंभीर आरोप
नाशिक : के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात अस्मिता संदीप रौदळ-पाटील (वय १८) या विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अस्मिता अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत मुलीच्या पालक व नातेवाईकांनी वसतिगृहाबाहेर थांबून यासंबंधी जाब विचारला. त्यानंतर […]
बांधकामावर पाणी मारताना विजेचा धक्का लागून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
नाशिक : बांधकामावर पाणी मारताना विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. मंगेश प्रवीण राणे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सातपूर भागात विद्युत तारा भूमिगत करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ही दुःखद घटना घडली आहे. सात माऊली चौकात राहणारा मंगेश प्रवीण राणे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घराचे बांधकाम चालू […]
शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी घटना! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी, २५ वर्षीय प्रियकराला संपवले
नाशिक : नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून एका शिक्षिकेनेच प्रियकराची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात घडलेल्या हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली असून शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिकाच या घटनेत मास्टरमाईंट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच महिला शिक्षिकाने दोन लाख रुपयांची सुपारी […]