Mahajyoti meeting resolves to increase fellowship for PhD holders
नागपूर महाराष्ट्र

महाज्योतीच्या बैठकीत पीएचडीधारकांच्या फेलोशीपमध्ये वाढ करण्याचा ठराव

नागपूर : महाज्योतीच्या आज घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना अवार्ड दिनांकापासून पहिल्या दोन वर्षासाठी रुपये 31 हजार, अधिक घर भाडे भत्ता ( एचआरए ) व आकस्मिक खर्च, तर पुढील तीन वर्षासाठी रुपये 35 हजार अधिक एचआरए अधिक आकस्मिक खर्च, असा ठराव आज घेण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (महाज्योती) संचालकांची डॉ. […]

Nagpur-Goa Expressway will be like the Samriddhi Highway
नागपूर महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाप्रमाणे ‘नागपूर -गोवा एक्सप्रेस मार्ग’ होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा -पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर ‘विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ ( नरेडको ) या संस्थेमार्फत नागपूर येथील ली […]

Review of preparations for Dhamma Chakra Enforcement Day by Divisional Commissioner
नागपूर महाराष्ट्र

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

नागपूर : कोविड महामारीनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 66 वा वर्धापन दिन व्यापक प्रमाणात साजरा होणार असून, त्यासाठी शहरात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. नागपूर येथील दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस […]

Clean coal will reduce pollution – Mining Minister Dadaji Bhuse
नागपूर महाराष्ट्र

शुद्ध कोळशामुळे प्रदूषण कमी होईल – खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

नागपूर : कोल वॉशरिजमुळे विद्युत प्रकल्पांना शुद्ध व स्वच्छ कोळसा मिळतो. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. त्यासोबतच शुद्ध कोळसा मिळाल्यामुळे वीज निर्मितीमध्ये बचत होणार असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कन्हान जवळील गोंडेगाव कोल वॉशरिजला भेट देऊन पाहणी करताना ते बोलत होते. आमदार आशिष जायसवाल, मॅगनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम.जे. प्रदीप चंद्रन, रामटेकच्या […]

Union Minister Nitin Gadkari
नागपूर महाराष्ट्र शेती

सरकार-बिरकारच्या भरंवशावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला!

नागपूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन गडकरींचं भाषण म्हणजे […]

Nitin Gadkari's shocking revelation about vehicle licenses in the country
देश नागपूर महाराष्ट्र राजकारण

अटलजी, अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांमुळे आज देशात भाजपची सत्ता -नितीन गडकरी

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. ते म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दीनदयाल उपाध्याय आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी खूप काम केले, त्यानंतरच आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि अनेक राज्यात भाजपची सत्ता आली. नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात शिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते […]

Suicide of a female doctor who got married five months ago
नागपूर महाराष्ट्र

नागपुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली आणि…

नागपुर : नागपुरात शुक्रवारी रात्री एका विद्यार्थ्याने पेट्रोल पिऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शिवम कटरे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो BCA द्वितीय वर्षात शिकत होता. आत्महत्या केल्यानंतर सदरील तरुणाला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम मोरेश्‍वर कटरे (रा. दाभा) […]

rapecase
क्राईम नागपूर महाराष्ट्र

नागपुर हादरले! 11 वर्षीय मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार, नऊ आरोपींना अटक

नागपूर : ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नऊ जणांनी वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना उमरेड येथे उघडकीस आली. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नऊ आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी रोशनला ओळखते. हा गुन्हा 19 जून ते 15 जुलै दरम्यान नागपूर जिल्ह्यापासून 60 किलोमीटर अंतरावर […]

Welcome to Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Nagpur
नागपूर महाराष्ट्र राजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत

नागपूर : राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर […]

Entrepreneurs should come up with a consensual solution considering the financial problems of the workers
नागपूर महाराष्ट्र

उद्योजकांनी कामगारांच्या आर्थिक अडचणींना विचार करुन सर्वमान्य तोडगा काढावा

नागपूर : सूतगिरणी आणि इतर कंपन्या, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कायमस्वरुपी आणि कंत्राटी कामगारांच्या विधायक मागण्यांचा साकल्याने विचार करुन त्यांच्या मागण्यांवर सर्वमान्य तोडगा काढावा. तसेच कामगारांनी कोविड काळात कंपन्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करुन कंपनी प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरुन दोघांनाही लाभ होईल, असे आवाहन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज केले. विदर्भ सिंचन भवन येथील सभागृहात जिल्ह्यातील […]