A Scorpio filled with explosives was found outside Mukesh Ambani's Mumbai home
महाराष्ट्र मुंबई

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू

मुंबई : नुकतीच भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. त्यातच आता या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन असं त्यांचं नाव असून त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन गुरुवारी रात्रीपासून […]

Chargesheet filed by NCB in Sushant Singh Rajput death case
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरण : NCB कडून 30 हजार पानांचे चार्जशीट दाखल, रियासह 33 आरोपींची नावे

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) शुक्रवारी मुंबईतील NDPS न्यायालयात चार्जशीट दाखल केले. हे चार्जशीट 30 हजार पानांचे आहे. आरोपपत्रात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह 33 आरोपींची नावे आहेत. 5 फरार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे […]

income tax department told conducts searches 350 crore tax implication
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : प्राप्तिकर विभागाच्या तपासात धक्कादायक खुलासे, फिल्म कंपन्यांनी केली 350 कोटींची कर चोरी

मुंबई : प्राप्तिकर विभाग अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित काही लोक आणि कंपन्यांवर छापे मारून त्यांची चौकशी करत आहे. प्राप्तिकर विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान या प्रॉडक्शन हाऊसच्या उत्पन्न आणि शेयरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. प्राप्तिकर विभागाने सांगितले कि, आयकर विभागाला 350 कोटी […]

Income tax department raids the homes of actress Tapsi Pannu and director Anurag Kashyap
पुणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अनुराग-तापसीची आयकर विभागाकडून कसून चौकशी, रात्रभर 22 ठिकाणी छापेमारी

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्यावर आयकर विभागाने काल छापेमारी केली. रात्रभर ही छापेमारी सुरु होती. यादरम्यान तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची पुण्यात चौकशीही झाली. आयकरची छापेमारी कायदेशीररित्या झाली आहे असं केंद्र सरकारने सांगितलं तर सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीने केला. टॅक्स […]

Most corona patients in a single day in Maharashtra
कोरोना महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण, मागील चार महिन्यानंतर हि सर्वाधिक संख्या

मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळालंय असं दिसत असतानाच पुन्हा एकदा राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे 9,855 रुग्ण आढळून आले. ही संख्या गेल्या चार महिन्यामधील सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 9855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन […]

Fastag mandatory for all four-wheelers
महाराष्ट्र मुंबई

Fastag च्या सक्तीविरोधात हायकोर्टात जनहित याचिका, दुप्पट टोल आकारणीला विरोध

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात Fastag च्या सक्तीविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. Fastag नसल्यास दंड म्हणून दुप्पट टोल आकारणीला या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे. या याचिकेवर बुधवार मुख्य न्यायमूर्तीं दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्रालयाला याबाबत आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र […]

Power outages in Mumbai suburbs
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये होता चीनचा सहभाग, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये दावा

मुंबई : मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये चीनचा सहभाग होता. हा दावा अमेरिकेतील एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. चीनच्या सायबर अटॅकमुळे तेव्हा मुंबईत पॉवर कट झाला होता. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात तो घातपातच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मागील वर्षी […]

bjp opposition leader devendra fadnavis harshly critisize nana patole
महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आंदोलन राज्य सरकारच्या टॅक्सविरोधात, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा निषेध करण्यासाठी सायकल रॅली काढली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. मात्र, या रॅलीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय घणाघाती टीका केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये टॅक्स लावला आहे. नाना […]

Woman's serious allegations against Sanjay Raut lodged in Mumbai High Court
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांच्यावर महिलेचे अतिशय गंभीर आरोप, मुंबई उच्च न्यायालयात केली तक्रार

खासदार संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याविषयी तक्रार करणारा अर्ज दाखल केला आहे. आपल्या मागे माणसे लावणे, छळवणूक, हेरगिरी करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, धाक दाखविणे तसेच विनयभंग केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. यासंदर्भात न्यायालयाने चार मार्चला पुढील सुनावणीचे आदेश दिले. महिलेने याचिकेत […]

senior journalist Sada Dumbare
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांना श्रद्धांजली..

मुंबई :  मराठी पत्रकारितेत संपादक म्हणून प्रयोगशील राहिलेले आणि होतकरूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक म्हणून सदा डुंबरे स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, माध्यमांच्या क्षेत्रातील बदलांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डुंबरे यांनी संपादक म्हणून प्रयोगशीलता जपली. त्यांनी […]