पुणे : सध्या उष्णता कमी होत असून पावसाचे वातावरण तयार होत आहे. जसजसे हवामान गरम किंवा थंड होत जाते, तसतसे आपण त्यादृष्टीने आपल्या खाण्याच्या सवयी, व्यायाम, दिनचर्या आणि जीवनशैली समायोजित करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण वर्षभर निरोगी राहू शकू. कडाक्याच्या उन्हाळा काही प्रमाणात कमी झाला असून पावसाळा जवळ येत असल्याने उष्णता काहीशी कमी जाणवत आहे. […]
लाइफ स्टाइल
Explore the latest lifestyle news from Maharashtra and India. Our Lifestyle News section covers trends in fashion, health, wellness, travel, food, and daily living, offering tips and inspiration for a better lifestyle.
पती-पत्नीतील लैंगिक संबंध : स्त्रिया सेक्सला नकार का देतात? पुरुष याबाबत काय विचार करतात? जाणून घ्या…
नवी दिल्ली : पती-पत्नीतील लैंगिक संबंध हा भारतीय समाजातील अतिशय नाजूक मुद्दा आहे आणि त्यावर कोणीही उघडपणे बोलायला तयार नाही. हे विशेषतः ग्रामीण किंवा निमशहरी भागात जास्त होते. शहरे किंवा महानगरांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. स्त्री-पुरुष समानतेला इथे मोकळेपणा आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. 82% विवाहित स्त्रिया अनेक प्रकारच्या प्रसंगांमध्ये […]
मनस्थिती बिघडली आहे? मूड सुधारण्यासाठी ‘हे’ उपाय करतील मोठी मदत…
पुणे : आपली मनःस्थिती कशी सुधारायची याचा विचार करत असाल, तर खात्री बाळगा, तुम्ही एकटे नाही आहात. आपण सर्वजण अनेकदा वाईट दिवस अनुभवतो, आपण अस्वस्थ, दुःखी किंवा निराश होतो, आपल्यापैकी काहींसाठी ही परिस्थिती अधिक दीर्घकालीन असू शकते. मात्र, त्यात चांगली बाब अशी आहे की अनेक सोप्या दैनंदिन पद्धती आहेत, तसेच दीर्घकालीन उपाय आहेत, जे तुमच्या […]
गरम पाण्यात लिंबू-मध प्यायल्याने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या काय आहे सत्य…
पुणे : वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. ज्यामध्ये सॅलड खाणे, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, प्रोटीन शेक पिणे, योगासने करणे असे अनेक उपाय आहेत. पण त्याच वेळी, वजन कमी करण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे ‘सकाळी उठून रिकाम्या पोटी गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिणे हे मानले जाते. आपण अनेकदा हे ऐकतो की सकाळी […]
जागतिक यकृत दिन 2022 : चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढतात यकृताच्या समस्या, जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय…
जागतिक यकृत दिन 2022 : यकृत हा पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे यकृताशी संबंधित समस्या वाढत आहेत. यापैकी एक समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. यामध्ये यकृतावर चरबी जमा होऊ लागते. फॅटी लिव्हरवर योग्य उपचार न केल्यास यकृत खराब होऊ लागते. व्यक्तीची पचनसंस्था कमकुवत होते, परिणामी इतर गंभीर शारीरिक समस्या उद्भवू […]
प्रतिकारशक्ती कमी होत असेल तर शरीर देते ‘हे’ संकेत, करू नका दुर्लक्ष…
पुणे : जेव्हा जेव्हा शरीरावर कोणत्याही जंतू, जीवाणू किंवा विषाणूचा हल्ला होतो, तेव्हा शरीरातील ऍन्टीबॉडीज त्यांच्याशी लढण्यासाठी येतात आणि त्यांचा नाश करतात. या ऍन्टीबॉडीज नंतर साठवल्या जातात. परंतु शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर शरीर रोगांशी लढू शकत नाही आणि अनेक रोगांचा धोकाही असतो. रोगप्रतिकार प्रणाली कमकुवत होण्याची कारणे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची अनेक कारणे असू […]
दारूसोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, वाढतो स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका…
What Not To Eat With Alcohol : दारू पिणे आरोग्यासाठी चांगले नाही, हे तर सर्वांनाच माहित आहे. तरीदेखील अनेक जण दारू पितात. पण काही अशा गोष्टी आहेत, ज्यांचे दारूसोबत सेवन करणे घातक ठरू शकते. त्यामुळे अल्कोहोलसोबत काय खाऊ नये हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दारू पिणे यकृतापासून मूत्रपिंडापर्यंत देखील हानिकारक आहे, कारण अल्कोहोलचा त्यांच्यावर […]
लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या…
पुणे : लिंबू पाणी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घेतले तर उत्तम आहे, तसेच चव वाढवणारे म्हणून ते अन्नासोबत घेतले जाऊ शकते. लिंबू हे केवळ फळच नाही तर एक नैसर्गिक औषधी आहे जी सामान्यतः प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध आहे आणि लोक पिढ्यानपिढ्या वापरतात. लिंबू पाणी पिण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. वजन कमी करण्यासाठी लिंबू कोमट […]
उन्हाळ्यातही त्वचा दिसेल उजळ आणि तजेलदार, निरोगी त्वचेसाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा ट्राय…
पुणे : भारतातील उन्हाळा वर्षानुवर्षे अधिक उष्ण होत चालला आहे. सूर्य त्वचेला गंभीरपणे टॅन करतो, त्यातच प्रदूषण, उष्ण वारे आणि विषारी द्रव्यांमुळे त्वचेचे नुकसान होते. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास आपली त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास नक्कीच मदत मिळेल. चेहऱ्यावर जमा होणारा घाम आणि धूळ काढून टाकण्यासाठी आपला चेहरा वारंवार थंड पाण्याने धुवा. थंड दूध […]
रात्रीच्या जेवणात करा ‘या’ तीन सूपचा समावेश, वजन झटपट होईल कमी…
पुणे : शरीरातील वाढत्या चरबीमुळे बहुतांश लोक त्रासलेले आहेत. अशा परिस्थितीत, जे लोक सर्व प्रकारचे उपाय करून कंटाळले आहेत, त्यांच्यासाठी अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल. असे मानले जाते की एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी आपण रात्रीच्या जेवणाबाबत अधिक काळजी घ्यायला हवी. वजन वाढल्यामुळे बरेच लोक इतके अस्वस्थ होतात की ते रात्रीचे […]










