मुंबई : अभिनेता करण टकरला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी, अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर ही बातमी त्याच्या चाहत्यांसह शेयर केली. ‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम करण टॅकरने एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये तो गेल्या दोन वर्षांपासून व्हायरसपासून कसा सुरक्षित होता याबद्दल बोलला, पण आता त्याला संसर्ग झाला आहे. तो म्हणाला कि, “मी दोन […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट सरस्वती दासची आत्महत्या, गेल्या 15 दिवसांतील चौथी घटना
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत तीन मॉडेल्सच्या मृत्यूचे गूढ उकलत नव्हते, तोच आता आणखी एका मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टने आत्महत्या केली आहे. या मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टचा मृतदेह कोलकाता, पश्चिम बंगालमधील तिच्या घरातून सापडला आहे. या मॉडेलचे नाव सरस्वती दास आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती धडपडत होती, असे सांगितले जात आहे. पंधरा […]
अभिनेत्री मंजूषा नियोगी राहत्या घरी मृतावस्थेत आढळली, मनोरंजन विश्वात खळबळ…
मुंबई : आणखी एका बंगाली अभिनेत्रीनं आत्महत्या केल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १५ दिवसांत तीन अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे. बंगाली सिनेअभिनेत्री आणि मॉडेल मंजूषा नियोगी हिने आज राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंजुषाच्या आईने दावा केला आहे की, तिची मैत्रिण आणि सहकारी बिदिशा डे मजूमदारच्या मृत्यूनंतर ती तीव्र नैराश्याने […]
अभिनेत्री बिदिशाची गळफास लावून आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये धक्कादायक माहिती…
मुंबई : २१ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा डे मजूमदार ने गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली. बुधवारी बिदिशाचा मृतदेह पोलिसांना गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. या वृत्तामुळे बंगाली सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. बिदिशा चार महिन्यांपूर्वीच नगर बाजार येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला आली होती. तिथेच तिने आत्महत्या केली. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना त्या घरातून बिदिशाचा मृतदेह लटकलेल्या […]
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अभिनेत्री झारा फिथियनला 8 वर्षांची शिक्षा
हाॅलिवूडमधील डाॅक्टर स्ट्रेंज फेम अभिनेत्री जारा फिथियनला कोर्टानं बाल लैंगिक अत्याचारासाठी ८ वर्षांची कैद सुनावली आहे. नाॅटिंघम क्राऊन कोर्टात सोमवारी याबाबत सुनावणी झाली. जारा फिथियन १३ ते १५ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होती. या घटना २००५ आणि २००८ च्या मध्ये घडल्या होत्या. कोर्टानं जारा फिथियनचा नवरा व्हिक्टर मार्कालाही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात तोही […]
अभिनेत्री चेतना राजचे निधन, वजन कमी करण्यासाठी केलेली सर्जरी बेतली जीवावर
बेंगळुरू : अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करतात. अशाच एका सर्जरीत कन्नड अभिनेत्री चेतना राज हिने आपला जीव गमावला आहे. कन्नड टेलिव्हिजनची ती लोकप्रिय अभिनेत्री होती. 21 वर्षीय चेतनाने बेंगळुरूच्या एका खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, चेतना राजने अलीकडेच वजन कमी करण्यासाठी बंगळुरूमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये फॅट फ्री सर्जरी करुन घेतली […]
‘रानबाजार’ मध्ये अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज… तेजस्विनी विवस्त्र तर प्राजक्ताचा प्रणय करतानाचा सीन.. पहा व्हिडिओ
मुंबई : इंग्रजी आणि हिंदी वेब सीरिजमध्ये बोल्डनेस काही नवीन गोष्ट नाही. बोल्डनेसमुळे अनेक सीरिज चर्चेत आल्या. या सीरिजच्या यादीत आता एका मराठी वेब सीरिजचं नाव घेता येईल. या सीरिजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या टिझरची प्रचंड चर्चा आहे. या सीरिजचं नाव आह रानबाजार. रानबाजारचे दोन टिझर नुकतेच शेअर करण्यात आले. वेबविश्वाला […]
20 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरी मृतावस्थेत आढळली
केरळ : केरळमधील कोझिकोड येथील 20 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाना गुरुवारी रात्री तिच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. शहानाचा पती सज्जाद (३१) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कोझिकोड शहरापासून 14 किमी अंतरावर असलेल्या पारंबिल बाजार येथील राहत्या घरी शहाना खिडकीच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत […]
सोहेल खान आणि सीमा खान यांचा विभक्त होण्याचा निर्णय, घटस्फोटासाठी केला अर्ज दाखल
मुंबई : 24 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सोहेल खान आणि सीमा सचदेव-खान यांनी शुक्रवारी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विभक्त जोडपे आज मुंबईतील कौटुंबिक न्यायालयातून बाहेर पडताना दिसले. सीमा आणि सोहेलने अद्याप त्यांच्या घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. मात्र, ते काही काळापासून वेगळे झाले आहेत. 1998 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर, सोहेल आणि सीमा यांनी 2000 मध्ये […]
बॉलिवुडला मी परवडणार नाही, मला माझा वेळ वाया घालवायचा नाही – महेश बाबू
महेश बाबू यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत खुलासा केला. हिंदी चित्रपटसृष्टीला मी परवडणार नाही, म्हणून हिंदी चित्रपट करण्यात वेळ घालवणार नाही, असा खुलासा त्यांनी केला. महेश बाबू सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘सरकारु वारी पेटला’च्या रिलीजची वाट पाहत आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित हा चित्रपट १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महेश बाबू यांनी अलीकडेच ओटीटीमध्ये प्रवेश […]










