Once again a big increase in the price of gas cylinders
देश

एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत वाढ, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या किंमती एकदा वाढविण्यात आल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी जानेवारी महिन्यासाठी गॅसची किंमत जाहीर केली आहे. अनुदानाशिवाय 14.2 किलो सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत ही वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत १ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १33२ रुपयांवरून वाढून १349 रुपये झाली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर […]

Launched light house projects
देश

जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून गरिबांसाठी घरे, 6 राज्यांत लाइट हाऊस प्रकल्प सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील सर्व बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या दिशेने पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाईट हाऊस प्रकल्पाचे उद्घाटन केले. नवीन वर्षात पंतप्रधान मोदींचा हा पहिला कार्यक्रम आहे. पीएम मोदींचा हा कार्यक्रम शहरी भारतातील लोकांना घरे पुरविण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या […]

WHO authorizes emergency use of Pfizer-Biotech vaccine
ग्लोबल

WHO ने फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला दिली परवानगी

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. “संपूर्ण जगाला कोरोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक […]

Opportunity for ITI admission to students who have passed the 10th Supplementary Examination
शैक्षणिक

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेश घेण्याची संधी

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) रिक्त जागांसाठी प्रवेश घेण्याची संधी आहे. आजपासून (१ जानेवारी) त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, प्रवेशअर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेशप्रक्रियेसाठी चार जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. राज्यातील सरकारी व खासगी आयटीआयमधील प्रवेशप्रक्रिया ऑगस्टपासून सुरू आहे. प्रवेशाच्या नियमित चार फेरी पूर्ण […]

Dhananjay Munde appeals to avoid crowds to greet Vijayasthambha at Bhima Koregaon
पुणे महाराष्ट्र

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादनासाठी गर्दी टाळण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी 2021 रोजी देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांनी‍ कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता गर्दी करू नये, यंदाचे हे अभिवादन आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून करूया, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. शौर्य, विजय आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या […]

Tomorrow's 'My Earth E-Oath' (E-Pledge) initiative for the preservation and conservation of the environment
महाराष्ट्र

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उद्या ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ (ई-प्लेज), नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित ‘माझी वसुंधरा ई – शपथ’ (ई – प्लेज) उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (01 जानेवारी २०२१) सायंकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे व […]

Appeal to experts, women's organizations and NGOs for suggestions on amendments to the Shakti Act
महाराष्ट्र

‘शक्ती’ कायद्यातील सुधारणांसाठी तज्ज्ञ, महिला संघटना आणि स्वयंसेवी संस्थांना सूचना करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यात लागू असलेल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण या अधिनियमात सुधारणा करण्याकरिता विधेयकातील विषयांमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींकडून (महिला संघटना, स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रातील विधिज्ञ) सुधारणा अथवा सूचना मागविण्यात येणार असून त्यानुसार इच्छुकांनी आपल्या सुधारणा व सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे पाठविण्याचे आवाहन विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी केले आहे. सन २०२० चे विधानसभा विधेयक […]

Corona vaccination dry run to be held on January 2
महाराष्ट्र

२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन, महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांची निवड

मुंबई : कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील […]

Scaly cats will now get a 'safety shield', a study group has been set up
महाराष्ट्र

खवल्या मांजरांना आता मिळणार ‘सुरक्षा कवच’, अभ्यासगटाची स्थापना

मुंबई : राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणार असून या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा तयार करून राज्य शासनास सादर करील. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत वन्यजीव मंडळाच्या […]

US serial killer dies who killed 93 women
ग्लोबल

९३ महिलांची हत्या करणाऱ्या अमेरिकेतील सीरियल किलरचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेतील सीरियल किलर सॅम्युअल लिटील याचा मृत्यू झाला. सॅम्युअलने ३5 वर्षात एकूण ९३ महिलांची हत्या केली होती. सॅम्युअल अनेक हत्यांच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर २०१४ पासून तुरुंगात होता. सॅम्युअल हा मधुमेह तसेच हृदयरोग या आजारांनी त्रस्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याला कॅलिफोर्नियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेच त्याचा मृत्यू […]