cng price increased
अर्थकारण देश

महागाईचा भडका! CNG च्या दरात पुन्हा वाढ

पुणे : लोकांना महागाईची झळ बसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत महागाईचा चौफेर फटका बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच वाढलेल्या सीएनजीच्या किमती पुन्हा पेटल्या आहेत. दिल्लीत सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या वाढलेल्या किमती २१ मेपासून लागू होणार आहेत. पुण्यात सीएनजी दोन रुपयांनी महाग झाल्याने आता सीएनजीचे भाव प्रति किलो 80 रुपयांवर पोहोचले […]

Nawab Malik
महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध, कारवाई पुढे चालू ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. विशेष न्यायालयाने मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचं निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवलं. दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नवाब […]

withdraw money from ATM without debit or credit card
अर्थकारण देश

डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या…

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व बँका, ATM नेटवर्क, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर किंवा WLAO यांना देशातील सर्व ATM मध्ये इंटरऑपरेबल कार्ड-लेस कॅश विथड्रॉल (ICCW) सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. एकदा ही सुविधा सर्व बँकांसाठी लाइव्ह झाल्यावर, प्रत्येकजण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड न वापरता एटीएममधून पैसे काढू शकेल. RBI ने अलीकडेच […]

Lucknow girl stays home for over 10 days with mother’s corpse
देश

तब्बल 10 दिवस तरुणी आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहत होती, नेमकं प्रकरण काय?

लखनौ : लखनौच्या इंदिरा नगरमधील एक तरुणी 10 दिवसांपासून तिच्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याचे आढळून आले. 26 वर्षीय अंकिता दीक्षित असे या मुलीचे नाव असून ती एका खोलीत होती, तर तिच्या आईचा मृतदेह दुसऱ्या खोलीत पडलेला होता. शिवाय तिने आपल्या आईच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबातील कोणालाही माहिती दिली नव्हती. घरातून विचित्र वास येत असल्याने शेजाऱ्यांनी […]

महाराष्ट्र मुंबई

डोंबिवलीतील धक्कादायक घटना, मोठा भाऊ रागावल्यामुळे १८ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

ठाणे : १८ वर्षीय तरुणीने मोठा भाऊ रागावल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाने बहिणीच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून टाकले, आणि ते वारंवार वापरल्यामुळे आणि आई-वडिलांचे ऐकत नाही म्हणून बहिणीला शिवीगाळ केला, त्यामुळे एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी डोंबिवलीतील शेलार नाका परिसरात घडली. मुंबईत खळबळ! प्रियकराने नंबर ब्लॉक केला, […]

Create confidence in students in Ashram schools that we can compete with students in metropolitan areas
ठाणे महाराष्ट्र

महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करा- उपमुख्यमंत्री

ठाणे : आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शहापूर तालुक्यातील कोठारे येथील आश्रमशाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. […]

Solapur Malshiras Bjp Mla Ram Satpute Car Accident
महाराष्ट्र सोलापूर

मोठी बातमी! आमदार राम सातपुते यांच्या कारला अपघात, गाडीचे 3 टायर फुटल्याने घडला अपघात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राम सातपुते यांनीच फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. “मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे. […]

Horticulture Minister Sandipan Bhumare
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र शेती

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला कोल्ड स्टोरेजसाठी निधी देऊ- फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे

औरंगाबाद : औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक मंडळ अतिशय चांगले कामकाज करीत आहे. पाचोड येथील कोल्ड स्टोरेजच्या धर्तीवर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येत्या वर्षात निधी मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे यांनी दिली. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती, औरंगाबाद व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद […]

Positive response from parents wishing to register on the Guardianship Portal
महाराष्ट्र मुंबई

प्रतिपालकत्व पोर्टलवर नोंदणीस इच्छुक पालकांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : अनाथ बालकांना दत्तक घेणाऱ्या पालकांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. महिला व बालविकास विभागाने प्रतिपालकत्व पोर्टल तयार केले आहे. आजपर्यंत या पोर्टलवर दहापेक्षा अधिक पालकांनी नोंदणी केली असून याबाबत विभागामार्फत पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतिपालकत्वासाठी इच्छुक असणारे अनेक पालक जिल्हास्तरावर माहिती घेत आहेत. या पोर्टलला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, ही आनंददायी बाब […]

Inspection of the statue of Dr. Babasaheb Ambedkar by the Cabinet Sub-Committee
महाराष्ट्र मुंबई

इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याची मंत्रिमंडळ उपसमितीकडून पहाणी

गाझियाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा गती येताना पाहायला मिळत आहे. ही गती देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. याच उपसमितीने गाझियाबादमध्ये तयार होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याची पाहणी केली आहे. इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक […]