Supreme Court grants bail to Varavara Rao on medical grounds
देश पुणे महाराष्ट्र

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर

नवी दिल्ली : 2018 च्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी डॉ. पी वरावरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी 82 वर्षीय पी वरावरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला, ज्यांच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राव यांनी ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय संबंधित ट्रायल कोर्टाची […]

Icai Ca June 2022 Foundation Result 2022 Released
देश

ICAI CA Foundation Result 2022: CA फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर, इथे पहा…

ICAI CA फाउंडेशन निकाल : भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) जूनमध्ये झालेल्या CA फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. CA फाउंडेशन परीक्षा निकाल अधिकृत वेबसाइट icai.nic.in आणि icai.nic.in/caresult वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार रोल नंबरसह नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक वापरून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. 24 जून रोजी पेपर एक (अकाऊंटिंगची तत्त्वे आणि सराव) […]

Mukesh Khanna trolled for controversial statement on women
मनोरंजन

‘…तर ती धंदा करत आहे’, मुकेश खन्ना यांचं मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावर होतायत ट्रोल

मुंबई : शक्तिमान या नावाने घरोघरी ओळखले जाणारे मुकेश खन्ना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी मुकेश खन्ना यांनी मुलींबद्दल असभ्य वक्तव्य केले आहे, ज्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. मुकेश खन्ना यांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सांगितले तर त्या धंदा करत आहेत. मुकेश खन्ना यांचा एक […]

Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्व भागात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, नाशिक, ठाणे […]

Priyanka Gandhi's question to Modi government
देश राजकारण

प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या घरीच विलगीकरणात आहेत आणि कोरोनाचे सर्व नियम पाळत आहेत. प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. याआधीही ३ जून रोजी प्रियांका गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या. Tested positive for covid (again!) […]

Marathi Actor Pradeep Patwardhan passes away
मनोरंजन

लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे निधन झाले आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी आज (९ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमी अन् विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना […]

Salary of central employees doing work from home will not be deducted, Modi government's decision
अर्थकारण देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! 8 व्या वेतन आयोगाविषयी केंद्र सरकारने केले स्पष्ट, जाणून घ्या…

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारवाढीसाठी ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी सरकारसमोर कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तर दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा केंद्र सरकारसमोर प्रस्ताव आहे का, जेणेकरुन त्याच्या शिफारशी […]

महाराष्ट्र

डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, प्रसूतीनंतर महिलेला सोडून डॉक्टर मॉर्निंग वॉकसाठी गेले आणि…

जालना : डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीनंतर 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, याप्रकरणी पोलिसांनी स्त्रीरोग तज्ज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी डॉक्टरांच्या समितीने निष्काळजीपणाला दोषी धरल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय […]

Chief Minister Eknath Shinde emphasizes on radical changes in Maharashtra's agriculture sector
देश महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : पीक पधद्धतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यावर राज्याचा भर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निती आयोगाच्या बैठकीत सांगितले. निती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांनुसार राज्य सरकार विविध उपयायोजनांच्या माध्यमातून देश […]

Devendra Fadnavis made it clear
देश महाराष्ट्र

ओबीसी समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडीयम येथे आयोजित करण्यात आले. या सभेस उपमुख्यमंत्री फडणवीस संबोधित करीत होते. या कार्यक्रमास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार बाळू धानोरकर, आमदार डॉ. परिणय […]