sudhir mungantiwar
महाराष्ट्र

यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनेक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार राजकारण्यांच्या हस्ते देण्याऐवजी पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचे कुटुंबीय यांच्या हस्ते राज्याची शान असलेल्या या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिले. सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या सांस्कृतिक खात्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. […]

A positive decision will be taken regarding closed registration
महाराष्ट्र

बंद दस्तनोंदणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार

मुंबई : राज्यात तुकडेबंदी व ग्राम पंचायत हद्दीतील सदनिकांची दस्तनोंदणी बंद असून त्यामुळे सर्वसामान्य सदनिकाधारकांना अडचणी येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी गुंठेवारीतील जाचक अटी दूर होईपर्यंत दस्त नोंदणी त्वरित सुरु करण्याबाबत विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. आज मंत्रालयात महसूल […]

sudhir mungantiwar
महाराष्ट्र मुंबई

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : मराठी ही आपली मातृभाषा आहे तर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात अधिकाधिक मातृभाषा आणि राष्ट्रभाषेचा उपयोग दैनंदिन वापरात करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी हिंदी साहित्यिक डॉ. शीतलाप्रसाद दुबे आणि आनंद सिंह यांच्यासह […]

People grow not by birth but by deeds - Deputy Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र

जन्माने नाही, तर कर्माने व्यक्ती मोठी होते – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मॉस्को : कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वत:चे जीवन प्रताडित असतानासुद्धा त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद फुलविला, असे विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मॉस्कोत व्यक्त केले. सकाळी मॉस्को स्टेट लायब्ररीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दूतावासातील […]

Call for Proposals for Nari Shakti Award
देश महाराष्ट्र

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई : सामाजिक क्षेत्रात ज्या महिला किंवा व्यक्तींनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन “नारी शक्ती पुरस्कार” देण्यात येतो. या पुरस्कारासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे. हा पुरस्कार […]

Former ICC umpire Asad Rauf passes away at 66
क्रीडा

ICC चे माजी अंपायर असद रौफ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पाकिस्तान : 231 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भूमिका बजावणारे माजी ICC अंपायर असद रौफ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. असद रौफ त्यांच्या काळातील सर्वोत्तम पंचांपैकी एक होते. 2006 मध्ये त्यांनी पहिल्या कसोटीत काम केल्यानंतर वर्षभरात ICC एलिट पॅनेलमध्ये सामील झाले. कामरान अकमलने ट्विट करत म्हटले कि, आयसीसीचे माजी अंपायर […]

ukraine president volodymyr zelensky left ukraine russian state duma speaker sputnik claim
ग्लोबल

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कारला युद्धक्षेत्रातून परतत असताना अपघात

युक्रेन : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की गुरुवारी पहाटे युद्ध क्षेत्राला भेट देऊन राजधानी कीवला परतत असताना त्यांची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. सुदैवाने, या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. झेलेन्स्की यांचे प्रवक्ते, सेर्गी निकिफोरोव्ह यांनी सांगितले की, झेलेन्स्की खार्किव प्रदेशातून कीवला परतत होते, जिथे ते इझियम शहरात त्या युक्रेनियन सैनिकांना भेटण्यासाठी आले होते, ज्यांची रशियन […]

Greetings from Skill Development Minister Mangalprabhat Lodha on Engineer's Day
महाराष्ट्र

Engineer’s Day : अभियंता दिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभेच्छा

मुंबई : देशभरात उद्या गुरुवार 15 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या अभियंता दिनानिमित्त राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे फार मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी देशभरात अभियंता दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मंत्री लोढा म्हणाले […]

Chandrakant Patil
पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना

मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या वतीने मिळकत करामध्ये दिली जाणारी ४० टक्के सवलत पुन्हा लागू करावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री पाटील म्हणाले, मिळकत […]

The functioning of Kindergartens in Mumbai Municipal Corporation area should be of the standard of Anganwadis
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात शासन सकारात्मक – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयातील दालनात एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री लोढा बोलत होते. […]