नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांना मोठी भेट दिली आहे. पतधोरण बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, यावेळीही रेपो दर कायम ठेवण्यात आला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, रेपो दर कायम ठेवल्यानंतर शक्तीकांत दास यांनी आणखी एक मोठी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
छत्रपती संभाजीनगरात भरधाव कंटेनर आणि बसचा भीषण अपघात, ७ प्रवासी जखमी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना महामार्गावर सटाणा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. कंटेनर आणि बस एकमेकांना धडकून हा अपघात झाला. या अपघातात ७ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता कि, बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्थानिक […]
ब्रेकिंग! रेपो दरात कोणताही बदल नाही, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले कारण…
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यावेळीही रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर अजूनही 6.50 टक्क्यांवर स्थिर आहे. रेपो दरात कोणताही बदल न करण्याची ही 11वी वेळ आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये अखेरचा व्याजदर बदलला आणि तो 25 आधार […]
गृहखात्याऐवजी शिवसेनेला मिळणार ‘हे’ महत्वाचं खातं? एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई : एकनाथ शिंदे हे आज आझाद मैदानावरील महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील, अशी माहिती आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा वर्षा बंगल्यावर शिंदेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, ते गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. वारंवार महायुतीच्या नेत्यांच्या बैठका होत होत्या. मात्र, शपथविधीच्या आदल्या दिवशीपर्यंत कोणताच तोडगा निघत नव्हता. याबाबत अजूनही अनेक तर्क-वितर्क […]
राज्यात आणीबाणी-पेन्शन पुन्हा सुरू, येत्या आठवड्यात पात्र नागरिकांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित होणार
पुणे : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या समाप्तीनंतर, आणीबाणी (1975-1977) दरम्यान तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांसाठी प्रलंबित पेन्शनचे वितरण सुरू केले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी एकूण 9.75 कोटी रुपये राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याला 1.47 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. राज्याच्या निर्देशानुसार, पुण्यात 586 पात्र लाभार्थी आहेत ज्यांना लवकरच त्यांचे पेन्शन […]
PMC चे महत्त्वपूर्ण पाऊल! नागरिकांना घरबसल्या महानगरपालिकेच्या प्रकल्पांवर ठेवता येणार नजर
पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे, ज्याद्वारे शहराच्या विकास प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी 9,500 कोटी रुपयांचे बजेट व्यवस्थापित करत आहे. इंटेलिजेंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम (IWMS) या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या चालू असलेल्या नागरी प्रकल्पांचे ऑनलाइन निरीक्षण करण्याची सुविधा मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रणालीवर काम सुरू आहे आणि 90% […]
पुणे : पवना धरणात दोन तरुण बुडाले, एक मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू
पुणे : मावळ तालुक्यातील पवना धरणात बुडून बुधवारी सायंकाळी दोन तरुणांचा मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान, शिवदुर्ग बचाव पथकाने एक मृतदेह बाहेर काढला असून दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या आठ ते दहा मित्रांचा ग्रुप बुधवारी (4 डिसेंबर) दुपारच्या सुमारास निसर्गरम्य […]
सिंधुदुर्ग : सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात, वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला…
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांची सहल घेऊन निघालेल्या बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरील संरक्षक कठड्याला आदळली. सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना गंभीर दुखापती झाल्या नाहीत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. […]
पुणे : तब्बल 19.45 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त, तिघे पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सिंहगड रोड परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या तीन तरुणांना अटक केली आहे. या ऑपरेशनमध्ये गांजा, एलएसडी आणि मेफेड्रोनसह 19.45 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. बुलढाणा येथील बी.ए. पदवीधर अंशुल संतोश मिश्रा (वय २७), अर्श उदय व्यास (वय […]
पुण्यात खळबळ! १७ वर्षाच्या मुलाची भररस्त्यात चॉपरने वार करून हत्या
17 year old boy killed in chopper attack in Pune पुणे : पुण्यातील रामटेकडी परिसरात मंगळवारी (३ डिसेंबर) सकाळी झालेल्या एका प्राणघातक हल्ल्यात १७ वर्षीय यश सुनील घाटे या तरुणाचा मृत्यू झाला. हल्ला जुन्या वादातून करण्यात आला होता. याप्रकरणी, पोलिसांनी साहिल लतीफ शेख (18) आणि ताहीर खलील पठाण (18, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) या दोघांना […]










