gas cylinders become more expensive from today
देश

LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, ग्राहकांना मोठा झटका

इंडियन ऑईल आणि LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या नव्या दरांची घोषणा करत असते. यावेळी IOCL ने कमर्शियल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. तर घरगुती गॅसच्या किमतीत कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. हे नवे दर आज 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत