Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली व विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कराडचे तहसिलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत