Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]