actor arjun kapoor tests positive for covid-19
कोरोना मनोरंजन

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्जुन कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या संदर्भात माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

 

View this post on Instagram

 

??

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अभिनेता अर्जुन कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “तुम्हाला सर्वांना सांगणे माझे कर्तव्य आहे की माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत पूर्वीपेक्षा ठिक आहे. मी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. तुम्ही सर्वांनी मला दिलेल्या पाठिंब्यासाठी तुमचे आभार मानतो. येणाऱ्या काळात मी माझ्या प्रकृतीची माहिती तुम्हाला देत राहील.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत