Mallikarjun Kharge became the new President of Congress
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या काँग्रेस अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारीसाठी खर्गे यांना शुभेच्छा

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केल्यानंतर काही तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले कि, “श्री मल्लिकार्जुन खर्गे जी यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी माझ्या शुभेच्छा. त्यांचा पुढील कार्यकाळ फलदायी जावो.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत