नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केल्यानंतर काही तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले कि, “श्री मल्लिकार्जुन खर्गे जी यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी माझ्या शुभेच्छा. त्यांचा पुढील कार्यकाळ फलदायी […]

