lalu prasad yadav discharged from delhi AIIMS
देश

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांनी दिली घरी जाण्याची परवानगी

बिहार : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी दिल्ली एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने ट्विटरवर फोटो शेअर करून याबद्दल अपडेट केले आहे. या फोटोमध्ये राबडी देवीही दिसत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत