बिहार : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी दिल्ली एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने ट्विटरवर फोटो शेअर करून याबद्दल अपडेट केले आहे. या फोटोमध्ये राबडी देवीही दिसत आहेत. Welcome back home papa ?? जमाना करता है उनसे […]
टॅग: Lalu Prasad Yadav
खत घोटाळा प्रकरण : खासदार अमरेंद्र धारि सिंह यांना अटक
दिल्ली : आरजेडीचे खासदार अमरेंद्र धारि सिंह यांना ED ने खत घोटाळ्याशी संबंधित पैशांच्या अफरातफरी प्रकरणात अटक केली आहे. त्यांना धन-शोधन निवारण अधिनियम कायद्याच्या (Prevention of Money Laundering Act -PMLA) कलमांतर्गत अटक केली आहे. हे प्रकरण इफ्को (IFFCO) आणि इंडिया पोटॅश लिमिटेड (आयपीएल) शी संबंधित खतांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये सीबीआयने गेल्या महिन्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा […]
ब्रेकिंग : लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली असून संबंधित विभागांना त्याबद्दल कळविले आहे. लालू प्रसाद यादव रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) येथे उपचार घेत आहेत. त्यांचे फक्त 25 टक्के मूत्रपिंड कार्यरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. लालूंवर उपचार करत असलेले रिम्सचे डॉक्टर म्हणाले […]



